Wednesday, July 26, 2006

आत-बाहेर

श्री आंत एकदा श्री बाहेर यांना भेटायला गेले. बाहेर उभे राहून आंत यांनी बाहेर यांना बाहेर बोलावले. पण आंत बसलेल्या बाहेर यांनी आंत यांना आंत बोलावले. जेंव्हा आंत आंत आले, तेंव्हा आंत यांना बाहेर बघण्यासाठी बाहेर गेलेल्या बाहेर यांनी आंत यांना बाहेर बोलावले. पण आंत असलेल्या आंत यांनी बाहेर यांना आंत बोलावले. तेंव्हा बाहेरून आंत आलेल्या बाहेर यांची आंत असलेल्या आंत यांची भेट झाली. हुश्श्श... :)

No comments:

Post a Comment